Maharashtrachi Hasyajatra | "मोठेपणीसुद्धा माझे पोपट पडलेयत" | Sony Marathi

2021-12-02 1

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात समीरच्या वाक्यामुळे विशाखा चिडली. पाहूया हे धमाल स्किट आणि पाहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा बुधवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter :Kimaya Dhawan, Video Editor : Omkar Ingale

Videos similaires